शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! "अरे निलेश...." Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP

  वेळा पाहिला 634,401

Maharashtra News 24

5 दिवसांपूर्वी

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry

malharpawar4@gmail.com

matheran1850@gmail.com

महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”

🤳🏻 बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- MRgets Channel : mrgets.info
-Website : maharashtranews24.com
शरद पवारांचा आमदार निलेश लंकेना फोन ! Sharad Pawar call Mla Nilesh Lanke NCP
#sharadpawar #callrecording #nileshlanke
Nilesh lanke mla parner
nilesh lanke latest
Sharad pawar latest call recording

टिप्पण्या
Maharashtra News 24
Maharashtra News 24 5 दिवसांपूर्वी
तुमची प्रतिक्रिया comment करा ! #nileshlanke #sharadpawar
CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed
CHAMTKAR DIKHANEWALA JYOTISHI aatul chhajed 4 दिवसांपूर्वी
Aapka no denge
Sugriv Gaykwad
Sugriv Gaykwad 4 दिवसांपूर्वी
आसा आमदार पतेक गावात पाहीजेत म्हनजे कोनतीच म्हहामारी येऊशकत नाहीजय हींद लंके साहेब🙏🙏
Prasad Gaikwad
Prasad Gaikwad 3 तासांपूर्वी
शरद शांत बस बाबा तू जरा
ravi Fartare
ravi Fartare 5 तासांपूर्वी
टरबूज ला नाही हे सुचणार
Yogesh Godse
Yogesh Godse 9 तासांपूर्वी
सातारा जिल्ह्यातील एका ही पुढाऱ्यांनी covid सेंटर सुरू नाही केलं shame on
मृदंगनाद पखवाज क्लास औसा
मृदंगनाद पखवाज क्लास औसा 10 तासांपूर्वी
मी निलेश लंके साहेब याना ओळख तो मस्त माणूस आहेत 👍🙏🙏🙏
abhishek khandekar
abhishek khandekar 14 तासांपूर्वी
पवार साहेब फक्त लुटले सहकारी संस्था लुटल्या मग जनतेला लुटलं लोकांचं कल्याण कस करतील
SUNIL GHOSHA
SUNIL GHOSHA 15 तासांपूर्वी
🙏🙏🙏🙏🙏🙏
Simla Gaikwad
Simla Gaikwad 20 तासांपूर्वी
Good work Sir
Nilesh Bhalerao
Nilesh Bhalerao दिवसापूर्वी
हे सर्व क्रेडीट ओन्ली व्यक्तिगत आमदार लंके साहेब नच आहे त्यांचे विचार आणि आचार यातील सुसंगत पणा...., यात पक्ष ने आणि fb शियम ने बोध घेणे शक्य वाटत नाही , परंतुकाही शिकलं पाहिजे. शेवटी वारकरी संस्कार नगरच्या मातीतील आमदार आहे रामकृष्ण हरी 🙏💐🇮🇳🚩🇮🇳 धन्यवाद साहेब हीच ईश्वर सेवा आहे. जय गुरुदेव
Anoj Randive
Anoj Randive दिवसापूर्वी
मोहोळ तालुक्याला असा आमदार कधी मिळणार
Sunil Satpute
Sunil Satpute दिवसापूर्वी
पवार साहेब तुम्ही पण मैदानात उतरा एवढा पैसा कुठे ठेवणार तुम्ही.
HIRAMAN KHAIRNAR
HIRAMAN KHAIRNAR दिवसापूर्वी
Great work lanke saheb
Amit Sakhare
Amit Sakhare दिवसापूर्वी
खरचं नेता असा असावा लोकनेता आहे लंके साहेब आपण 🙏
Ganesh Kature
Ganesh Kature दिवसापूर्वी
महाराष्ट्राचा वाघ आहे आमदार निलेश लंके साहेब
Pramod Helwade
Pramod Helwade दिवसापूर्वी
तोंडापासून पोटापर्यंत सडलेत शप. तेव्हा शपची काळजी पण घे इतरांबरोबर.
Azhar Mujawar
Azhar Mujawar दिवसापूर्वी
Akhad mharatrache rajkiya Col daywat pawar sahebancha asirwad ahe nilesh lake var RR patil sahebancha dusra Chera ahe loknete lanke saheb
Prashant Magar
Prashant Magar दिवसापूर्वी
पारनेर कर नशीबवान आहात अपण असे आमदार भेटले आपल्याला काही आमदार तर फ़ोन पण उचलत नाहित आत्ता.
Dada Khamkar
Dada Khamkar दिवसापूर्वी
एकच नंबर आमदार साहेब
Keshav Kamble
Keshav Kamble दिवसापूर्वी
Tumchya kamasathi boly la shabdch mahit,salute🙏👍
Arvind Bharambe
Arvind Bharambe दिवसापूर्वी
Others MLA kothe ahe
Nisar Ahmed
Nisar Ahmed दिवसापूर्वी
Salam ahe saheb Tumhala love from Kuwait ❤❤❤❤❤
vipul Kandekar
vipul Kandekar 2 दिवसांपूर्वी
अशी माणसं मुख्यमंत्री का होत नाही....
BHUJANACHA AVAJ NEWS
BHUJANACHA AVAJ NEWS 2 दिवसांपूर्वी
mrgets.info/start/vhi-i/momKlJvT05CgyM8.html निलेश लंके यांनी १११० बेडचे कोविड सेंटर केले स्थापित
Vishal Ghorpade
Vishal Ghorpade 2 दिवसांपूर्वी
1No Bhau well done👍
Tanaji Bhalerao
Tanaji Bhalerao 2 दिवसांपूर्वी
आमच्या आमदाराने माझीच पद्धत शीर गेमच केली. सगळया पुरंदर तालुक्याला माहिती आहे.पण पैशापुढे शाहनपण चालत नाही. पैसा वर घेवून जाऊ नको म्हणजे झाल!
Chetan Walke
Chetan Walke 2 दिवसांपूर्वी
स्वताची पण काळजी घ्या तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे समाजाला
sachin surse
sachin surse 2 दिवसांपूर्वी
मनुष्य रुपी साक्षात पांडुरंग ,साहेब सलाम तुमच्या कार्याला निःशब्द💐💐💐
Anil Darade
Anil Darade 2 दिवसांपूर्वी
शरद पवार यांनी स्वताचीच काळजी घेतली आहे , नाही तर महाराष्ट्रात असंख्य लोकेश तयार झाले असते.
Chandrashekhar Mehendre
Chandrashekhar Mehendre 2 दिवसांपूर्वी
कुठे निलेश लंके. आणि कुठे भाजपचे. ते.चंपा,पिस्तुल्या,दे.फसव( tarbujya), , फरे कर, आणि तमाम भाजपची नुसते राजकारण करत बसलेली मंडळी
Potoba
Potoba 2 दिवसांपूर्वी
👍👍 #potobappr
Yashwant Bombe
Yashwant Bombe 2 दिवसांपूर्वी
अतुलनीय ...
H R
H R 2 दिवसांपूर्वी
pawar aani udhav ji tumhi ata tari ghara chya baher pada aani jante paasun kamvle paise janta var lava..... kuthe gheun jaanar yewde paise....
ram algule
ram algule 2 दिवसांपूर्वी
नदी वर गेले लाकड तरी सुधरल नाही वाकड
Raju Gaikwad
Raju Gaikwad 2 दिवसांपूर्वी
धन्यवाद आमदार साहेब.
yogesh kahandal
yogesh kahandal 2 दिवसांपूर्वी
Khup Chan
Mudsar Patel
Mudsar Patel 2 दिवसांपूर्वी
Best dada
Ram Anarase
Ram Anarase 2 दिवसांपूर्वी
Karjat chya Amdar saheb pan ase kahi tari karave
Shivaji Gadage
Shivaji Gadage 2 दिवसांपूर्वी
आम्ही फक्त लंके साहेब म्हणुन मतदान करतो. राष्ट्रवादी काँग्रेस. शरद पवार अजित पवार म्हणुन मतदान करत नाही
santosh mete
santosh mete 2 दिवसांपूर्वी
आमदार कसा असावा लंके साहेबांना सारखा
⦕MR.ツSTRANGERツ
⦕MR.ツSTRANGERツ 2 दिवसांपूर्वी
दुसऱ्याचा काय अभिमान वाटतोय स्वतः काही कर ना म्हणा कि तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. स्वतः एवढी वर्ष महाराष्ट्राला खाल्यय अन स्वतः काही करत नाही तो जनतेचा पैसा काही सोबत नाही जाणार ते पाप याच जन्मात भराव लागेल
⦕MR.ツSTRANGERツ
⦕MR.ツSTRANGERツ 2 दिवसांपूर्वी
आतां पण शरद पवार फक्त फोन करणार मग मदद कधी करणार साली सर्व फक्त सरकारचा पैसा खातात आणि कोणी काही चांगलं केलं कि त्याच क्रेडिट घ्यायला येतात फक्त शरद सहेबाना अजून पण थोडीशी वाटत नाही का अन चालले फोन करायले तु का PM or CM आहेस का म्हणा फक्त मान् घ्यायला आला कुठला
Sudhir Supekar
Sudhir Supekar 2 दिवसांपूर्वी
माझा गोरगरिबांचा दाता
Sawaji Jogi
Sawaji Jogi 2 दिवसांपूर्वी
आदरणीय आमदार साहेब आम्हांला आपला अभिमान आहे. आपल्या कार्याला त्रिवार सलाम 👌👌
रामेश्वर राठोड
रामेश्वर राठोड 2 दिवसांपूर्वी
आदर्श आमदार निलेश भाऊ लेके जबरदस्त आमदार
Hemraj Sarode
Hemraj Sarode 2 दिवसांपूर्वी
बाकी च्या आमदारांना अशी सुबुध्दी हो वो
Dattatray Doke
Dattatray Doke 2 दिवसांपूर्वी
Nilesh Lanke saheb acha mo no bhetel. ka.
Lucifer
Lucifer 2 दिवसांपूर्वी
Recording kuthe ahe lavdya
Actor Ganesh Deshmukh
Actor Ganesh Deshmukh 2 दिवसांपूर्वी
म्हणजेच माणुसकी असली आणि नियत असली की सेवा करता येतेच मग पक्ष कोणता आणि वरदहस्त कोणाचा याला महत्व नाही,जनतेला आपला माय बाप म्हणून समजणे,जनतेची सेवेकरी ,ऋणी असल्याची जाण ठेवणे यावरूनच तुमची माणूस म्हणून ओळख होते आज निलेश सर ,नाहीतर लोक पद मिळाले,खाडी घातली जनतेला विकतच घेतल्या सावकारी आव आणतात,धन्यवाद🙏आणि कर्म चांगले असेल तर सर्व काही चांगलंच होईल बिनधास्त राहा🙏🙏
Saurabh dada
Saurabh dada 2 दिवसांपूर्वी
Aho saheb tumipn thode hath mokle kra ...vr gelyavr thodich paisa sobt ghewun jaychy .... ..🙂
भारत जाधव
भारत जाधव 2 दिवसांपूर्वी
दार असावा तर असा
Jan Wizzarak
Jan Wizzarak 2 दिवसांपूर्वी
🔱🎦💠✨☢🌦🧹👼❄✨✨🔵✨ *प्रेम की वजह से। परमेश्वर ने हमारे पुत्र यीशु मसीह को हमारे स्थान पर मरने के लिए भेजा। फिर तीसरे दिन उसे मृतकों में से गुलाब दिया।* *अभी। अकेले यीशु मसीह द्वारा। ईश्वर ने हमें अनंत जीवन का मुफ्त उपहार दिया है। वह तुम्हें बचाएगा और चंगा करेगा।* *(ऊपर देखो और उससे पूछो)*
Jagdish More
Jagdish More 2 दिवसांपूर्वी
पवार साहेब आपण फार फार गरीब आहेत
Dhiraj Chatse
Dhiraj Chatse 2 दिवसांपूर्वी
🙏🙏🙏🙏
Sagar Jadhav
Sagar Jadhav 2 दिवसांपूर्वी
Lanke saheb ❤️❤️👌
Ajit Chavan
Ajit Chavan 3 दिवसांपूर्वी
Asa cm pahijet maharastrala
Sadguru Warkhade
Sadguru Warkhade 3 दिवसांपूर्वी
Sagl barobar ahe pn jyancha score jasst ahe fakt tyanchya dhasti mule Tya lokana tumhi aplya covid center la admit ka karat nahit Score vadhlela asto kahi patients cha karan te swataha ghabarlele asttat pn tech patients 2 O2 dhilya nantr ekdam bare hotayet Saheb tumchya kamala salam ahe Pn kahi na tyacha faida ny hott Kahi chukich bollo asel tr mafi asavi
Sachin Dhawale
Sachin Dhawale 3 दिवसांपूर्वी
Faltu
Gangadhar Chavan
Gangadhar Chavan 3 दिवसांपूर्वी
Great person. Proper leader.
Kajal B
Kajal B 3 दिवसांपूर्वी
Nice mla Mr Nilesh lank
Heartless Devil
Heartless Devil 3 दिवसांपूर्वी
Khup changla manus aahe
satish wanarkar
satish wanarkar 3 दिवसांपूर्वी
SALAM SAHEB TUMCHYA KARYALA
प्रभाकर मरकड
प्रभाकर मरकड 3 दिवसांपूर्वी
निलेश लंके लइ विश्वास ठेऊ नको तुझ नाव मोठं होताना यांना आवडणार नाही
sagar shelke
sagar shelke 3 दिवसांपूर्वी
लोकनेते निलेश लंके यांना ईश्वर दीर्घायुष्य देवो
arif sir
arif sir 3 दिवसांपूर्वी
Great work sir 1 no 🙏
Pralhad Shinde
Pralhad Shinde 3 दिवसांपूर्वी
हीच खरी लोकसेवा , आमदार साहेब
Sujit Pawar
Sujit Pawar 3 दिवसांपूर्वी
Bangar amdaar
Jagdish Patil
Jagdish Patil 3 दिवसांपूर्वी
केवळ शाब्बासकी नको काही हात मोकळा करा नाहीतरी सगळे जनतेचेच आहे तसेच किती पदे एका घराण्याला ? कांही दुसर्यालाही संधी द्या
samadhan kadam
samadhan kadam 3 दिवसांपूर्वी
Lokshahila asach aamdar hava
Narayan Karalkar
Narayan Karalkar 3 दिवसांपूर्वी
प्रत्येक आमदाराने व खासदाराने आप आपल्या नावाचे एक एक हाँस्पिटल बांधून
Narayan Karalkar
Narayan Karalkar 3 दिवसांपूर्वी
अभिनंदन साहेब , आपल्याप्रमाणे प्रत्येक आमदाराने एक व प्रत्येक खासदाराने दोन हाँस्पीटलची व्यवस्था केली तर चांगले होईल.
Abhijit Pedamkar
Abhijit Pedamkar 3 दिवसांपूर्वी
आज अश्या लोकनेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे.....जर मत मागायला जनतेच्या दारात नेते जातात मग आज तीच जनता जीवन जगण्यासाठी लढतेय...आणि अश्या गंभीर परिस्थितीमध्ये जीवाची पर्वा न करता जे काम करतायत लंके साहेब ते खूप मोलाचं आहे..सलाम तुमच्या कार्याला साहेब स्वतःची काळजी घेऊन काम करा
Rajlaxmi Kesarkar
Rajlaxmi Kesarkar 3 दिवसांपूर्वी
Great person🙏🙏🙏🙏🙏
gorakh kundare
gorakh kundare 3 दिवसांपूर्वी
Aani pawar ka upatata ka
Pravin Kadam
Pravin Kadam 3 दिवसांपूर्वी
मानल साहेब तुम्हाला.आमच्या पुण्यातल्या आमदार,खासदारांना शिकवा हे.
Geet-Kavya Sagar Gurav
Geet-Kavya Sagar Gurav 3 दिवसांपूर्वी
लोक नेता याला म्हणतात
vijaykumar patil
vijaykumar patil 3 दिवसांपूर्वी
निलेस साहेबांचे आभार, पण इतर आमदार खासदार आणि गावातले पूढारी फक्त मतदान वेळी येणार का? त्यावेळीच जेवणं,डाळी साखर, पैसे इ. वाटणार का? मला तर असा प्रश्न पडला तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का?
Nilesh Thorave
Nilesh Thorave 3 दिवसांपूर्वी
सलाम 👌🙏🙏
Dattratya Patil
Dattratya Patil 3 दिवसांपूर्वी
निलेश लंके खरंच तुम्ही केंद्र सरकारला धडा शिकवा
Dattratya Patil
Dattratya Patil 3 दिवसांपूर्वी
बबन दादा शिंदे निलेश लंके चा आदर्श घ्या
Rahul Karjatkatkar
Rahul Karjatkatkar 3 दिवसांपूर्वी
Nilesh lsnkr saheb no one
Devidas Shinde
Devidas Shinde 3 दिवसांपूर्वी
Heartly Salute lanke saheb .
rupesh musale
rupesh musale 3 दिवसांपूर्वी
धन्यवाद आमदार साहेब❤️🙏
Sandeep sonawane
Sandeep sonawane 3 दिवसांपूर्वी
साहेब आपण स्वतःची पण काळजी घ्या
Prashant Purohit
Prashant Purohit 3 दिवसांपूर्वी
अभिनंदन निलेश लंके❤️❤️
Guru's Construction
Guru's Construction 3 दिवसांपूर्वी
आमदार असा वा तर असा पाहिजे साहेब क्रांतिकारी जयभीम
Bhausaheb Latke
Bhausaheb Latke 3 दिवसांपूर्वी
एक नंबर समाजसेवक .निलेश भाऊ खूप महान काम करता पण स्वतः ची सुद्धा काळजी घ्या.
Gajanan Raut
Gajanan Raut 3 दिवसांपूर्वी
आदरणीय, निलेशजी लंके साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो... आपल्या इच्छा आकांक्षा बघता जी चिकाटी दिसते..त्यास त्रिवार नतमस्तक होऊन आपणास प्रणाम..जय हो लंके साहेब जिंदाबाद.. जिंदाबाद... जिंदाबाद 🙏🙏🙏
शंकर महाराज भागवत.
शंकर महाराज भागवत. 3 दिवसांपूर्वी
प्रत्येक तालुक्याला असे लंके साहेबांसारखे दमदार, आमदार लाभावे हीच पांडूरंग रायाच्या चरणी प्रार्थना🙏🙏
Shyam Apturkar
Shyam Apturkar 3 दिवसांपूर्वी
Amchya amdarala pn akkl shikva
Ramesh Mate
Ramesh Mate 3 दिवसांपूर्वी
लाजवले !!! 4 टर्म 5 टर्म आमदार.खासदार .मंत्रीपद भोगलेले..शरद पवार.राणे.चव्हाण.फडणविस.टिकाकार अजित पवार यांची जिरवली नाही !! नाही !! निजवली !!झोपवली.आडवी पाडली ईज्जत !!! लंके साहेबा !! शत आयुष्य भव !!
Kiran jadhav
Kiran jadhav 3 दिवसांपूर्वी
Aamchya CM kade paisech nahit.
Yogesh Mane
Yogesh Mane 3 दिवसांपूर्वी
लंके साहेब देव माणूस
Ashok Jadhav
Ashok Jadhav 3 दिवसांपूर्वी
सलाम हया आमदार साहेबांना
Ishwar Chavan
Ishwar Chavan 3 दिवसांपूर्वी
लंके साहेब आपल्या कामाला लाख सलाम
Haridas Dhakane
Haridas Dhakane 3 दिवसांपूर्वी
महाराष्ट्रत सरकार स्थापनेवेळी अशी सेवावृत्तीचे लोकसेवक ठेवायला पाहिजे होते साहेब नामदार बच्चू कडू सारखे लंके साहेबांनी संकटकाळात मदत झाली असती. महाराष्ट्र संकटात आहे
Mohan Gaikwad
Mohan Gaikwad 3 दिवसांपूर्वी
नेते
kKiran Roy
kKiran Roy 4 दिवसांपूर्वी
Real hero
Kiran Hawaldar
Kiran Hawaldar 4 दिवसांपूर्वी
शेवटी पवारांना एका हिंदुत्ववादी वीर बजरंगीचा अभिमान वाटला
Sagar Anarase
Sagar Anarase 4 दिवसांपूर्वी
आमदार असावा तर असा नाहीतर तूमचे नातु नुसती जाहीरात करतात
Mosin Shaikh
Mosin Shaikh 4 दिवसांपूर्वी
Great Work❤️🙏
ज़रूरत | Crime Patrol | Most Viewed
42:57
SET India
वेळा पाहिला 1.7 लाख
Manoj Bajpayee Best Scenes - Part 1 | TEVAR
18:57
Eros Now Music
वेळा पाहिला 1.4 लाख
INDIANS AND GOLGAPPE | The Half-Ticket Shows
14:57
The Half-Ticket Shows
वेळा पाहिला 169 ह
House Wife | Penqueen #2 | Ft. Ival Nandhini | Blacksheep
18:27
Black Sheep
वेळा पाहिला 2.2 लाख
Asuran 2021 New Released Hindi Dubbed Movie | Dhanush, Manju Warrier, Prakash Raj
2:05:08
Goldmines Telefilms
वेळा पाहिला 28 लाख
Record Breakers! Chris Gayle & Evin Lewis chase down 129 runs in just 7 overs! | CPL 2017
11:16
ETIHAD AIRBUS A380 Takeoff Abu Dhabi | Flight Deck GoPro View
16:46
Just Planes
वेळा पाहिला 11 लाख
Case Study on Ajit Doval | Super Spy | James Bond of India | Dr Vivek Bindra
31:09
Dr. Vivek Bindra: Motivational Speaker
वेळा पाहिला 4.8 लाख
INDIANS AND GOLGAPPE | The Half-Ticket Shows
14:57
The Half-Ticket Shows
वेळा पाहिला 169 ह
House Wife | Penqueen #2 | Ft. Ival Nandhini | Blacksheep
18:27
Black Sheep
वेळा पाहिला 2.2 लाख
Kaka | Dhoor Pendi | New Punjabi Songs 2021| Full Video | Ft : Karan | New Latest Punjabi Songs 2021
4:28
Nadiyon paar look recreated | MUSKAN SHARMA | vlog
6:06
Muskan Sharma
वेळा पाहिला 1.1 लाख